EPFO: महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार; केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार

Retired Employees EPFO Salary Limit News: केंद्र सरकार ईपीएफओची पगार मर्यादा वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Retired Employees EPFO Salary Limit

Retired Employees EPFO Salary Limit

ESakal

Updated on

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांच्या पेन्शनशी संबंधित एक मोठा बदल करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO ​​पगार मर्यादा ₹१५,००० वरून ₹२५,००० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार करत आहे. जर हा बदल लागू झाला तर देशभरातील १ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना EPS पेन्शनचा लाभ मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com