Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

Tomato Inflation News: पेट्रोल आणि एलपीजीच्या किमती वाढल्या असतानाच आता भाज्यांसाठीही चढाओढ सुरू झाली आहे. टोमॅटोचे भाव आधीच ७० रुपये प्रति किलोच्या वर गेले आहेत.
Tomato Price Hike

Tomato Price Hike

ESakal

Updated on

टोमॅटोचे भाव गगनाला भिडत आहेत. या लालभडक टोमॅटोंमुळे आता सर्वसामान्यांच्या खर्चावर परिणाम होऊ लागला आहे. अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव ७० रुपये प्रति किलोच्या वर गेला आहे, तर काही भागांमध्ये किरकोळ दर त्याहूनही जास्त आहेत. वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com