Chanda Kochar : ३०० कोटी कर्ज मंजूर करण्यासाठी ६४ कोटींची लाच घेतली; ICICIच्या माजी CEO चंदा कोचर दोषी

ICICI Ex-CEO Chanda Kochar : व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज मंजूर करण्यासाठी चंदा कोचर यांनी ६४ कोटींची लाच स्वीकारल्याचा आरोप होता. अपीलीय न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे.
Chanda Kochar Found Guilty in ₹300 Cr Loan Scam
Chanda Kochar Found Guilty in ₹300 Cr Loan Scam | Took ₹64 Cr BribeEsakal
Updated on

Chanda Kochar Case: आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज मंजूर करण्यासाठी चंदा कोचर यांनी ६४ कोटींची लाच स्वीकारल्याचा आरोप होता. अपीलीय न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे. व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज दिल्यानंतर त्या बदल्यात ६४ कोटींची रक्कम चंदा कोचर यांच्या पतीच्या कंपनीला देण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com