Maharashtra Budget: महाराष्ट्र अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; चार नवीन योजनांचा पाऊस, पण कोणत्या? जाणून घ्या...

Maharashtra budget farmers schemes: आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
Maharashtra budget farmers schemes

Maharashtra budget farmers schemes

ESakal

Updated on

महाराष्ट्र अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी चार प्रमुख योजनांची घोषणा केली आहे आणि त्याचबरोबर विशेष शेतकरी ओळखपत्र तयार करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com