

Cigarettes Get Costlier Again! Prices Rise by Up to 51% in 2026; Check New Rates
eSakal
Cigarette Price Increased: सिगारेटच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. डीलर्सकडून NDTV ला मिळालेल्या माहितीनुसार, इम्पीरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ITC ने आपल्या लोकप्रिय ब्रँड Gold Flake Premium सिगारेटच्या किमतीत सप्टेंबर महिन्यात वाढ केली आहे.
नवीन दरवाढीनंतर आता Gold Flake Premium च्या 10 सिगारेटच्या पॅकची किंमत 125 रुपयांवरून 135 रुपये झाली आहे. म्हणजेच एका झटक्यात कंपनीने या पॅकच्या किमतीत तब्बल 8% वाढ केली आहे.