

Customer First! Why ‘Grahak Devo Bhava’ Still Matters in Modern Business
Sakal
-सुहास राजदेरकर, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
म्युच्यअल फंड उद्योगात गुंतवणूकदारांना अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक आणि किफायतशीर सेवा मिळण्यासाठी भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने नुकतेच ‘टीईआर’अर्थात टोटल एक्स्पेन्स रेशो व इतर खर्चाच्या मर्यादांबाबत काही महत्त्वाच्या सूचना व प्रस्ताव मांडले आहेत. या सूचनांवर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित असून गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे लागले आहे.