Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

What Consumers Can Do Under Consumer Law: चित्रपटाच्या तिकीटावर शोची वेळ दिलेली असताना जाहिरातींमुळे चित्रपट सुरू होण्यास उशीर झाला, तर ग्राहक म्हणून तुम्ही यावर प्रश्न उपस्थित करू शकता. जाणून घ्या तुमचे ग्राहक हक्क.
Consumer Rights: Movie Delayed by Ads? Know Your Rights and When You Can Claim Compensation

Consumer Rights: Movie Delayed by Ads? Know Your Rights and When You Can Claim Compensation

eSakal

Updated on: 

अॅड. अमोल अण्णा वाघमारे

Consumer Wins Compensation From Theatre, Know Your Rights: आपण चित्रपटाचे तिकीट काढतो, वेळेवर थिएटरमध्ये पोचतो आणि ठरलेल्या वेळी चित्रपट सुरू होईल अशी अपेक्षा ठेवतो. प्रत्यक्षात मात्र आधी जाहिरातींचा मोठा भडिमार सुरू होतो. दोन-चार जाहिराती असतील तर आपण फारसा विचार करत नाही. पण, त्या वाढत जातात आणि चित्रपट सुरू व्हायला बराच उशीर होतो, तेव्हा मनात प्रश्न येतोच तिकीट आपण चित्रपटासाठी घेतलं आहे की जाहिराती पाहण्यासाठी? हाच प्रश्न बंगळुरूमधील एका वकिलाने विचारला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com