Credit Score India: क्रेडिट स्कोअर आणि नोकरी...

Tips to improve credit score for better job prospects: क्रेडिट स्कोअरचा नोकरीवर प्रभाव: आर्थिक शिस्तीचे महत्त्व
Understanding the link between credit score and job opportunities in today’s competitive market.

Understanding the link between credit score and job opportunities in today’s competitive market.

sakal

Updated on

-सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

क्रेडिट स्कोअरचा संबध आता केवळ कर्ज मिळण्यापुरता राहिला नसून, आता नोकरी देताना अन्य बाबींसोबत क्रेडिट स्कोअरसुद्धा विचारात घेतला जात आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात उत्तम शैक्षणिक पात्रता, अनुभव व विशेष कौशल्य असूनही नोकरी नाकारली जात असल्याचे काहीवेळा दिसून येते, याचे प्रमुख कारण म्हणजे संबंधित उमेदवाराचा क्रेडिट स्कोअर समाधानकारक नसणे, हे होय. विशेषतः बँका, वित्तीय संस्था, व्यवस्थापनातील मोठ्या जबाबदारीचे पद अशा ठिकाणी अंतिम निवड करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर पाहाण्यासाठी अनुमती घेतली जाते आणि क्रेडिट स्कोअर समाधानकारक नसेल, तर इतर निकषांवर उमेदवार योग्य असला, तरी या कारणावरून नाकारले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com