

Punjab DA Hike
ESakal
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंजाब महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कॅबिनेट मंत्री अमन अरोरा यांनी सुमारे ८५,००० सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) १८ टक्क्यांनी वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे डीए सध्याच्या ४२ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे.