Bank Rule: आता बँक खात्यात १० हजारांपेक्षा कमी रक्कम ठेवाल तर होणार ६% दंड, 'या' महिन्यापासून लागू होणार नवा नियम

DBS Bank India Rule: बँका त्यांच्या ग्राहकांना विविध बँकिंग सेवा पुरवतात. काही सेवांवर व्याज मिळते तर काही सेवांवर व्याज लागते. काही सेवांसाठी शुल्क भरावे लागते. काही नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड भरावा लागतो.
DBS Bank India Rule
DBS Bank India RuleESakal
Updated on

डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर (DBS) म्हणजेच DBS बँक इंडियाने त्यांच्या बचत खातेधारकांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार जर बचत खात्यात सरासरी मासिक शिल्लक (AMB) राखली गेली नाही तर बँक कमी रकमेवर 6 टक्के दंड आकारेल. डीबीएस बँक इंडियाने त्यांच्या वेबसाइटद्वारे ही माहिती देताना म्हटले आहे की, १ ऑगस्ट २०२५ पासून बचत खात्यात सरासरी किमान शिल्लक न ठेवल्यास ६ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये दंड भरावा लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com