

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करून घरात सुख-समृद्धी आणण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या दिवशी लोक आपल्या ऐपतीनुसार मौल्यवान धातू आणि विविध वस्तूंमध्ये गुंतवणूक करत असतात. मात्र, आता नव्या पिढीमध्ये या पारंपरिक पद्धतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे.