Premium|Digital Banking : तंत्रज्ञानामुळे बँका बनताहेत शक्तिशाली!

UPI growth : कागदी घोडे नाचवण्याचा कारभार बँकांनीही मागे सोडला आहे. डिजिटल क्रांतीमुळे बँकांची प्रगती होताना दिसतेय. मिलेनियल्स आणि जेन झी खातेधारकांसोबत ताळमेळ घालण्याचा बँकांचा प्रयत्न आहे.
E-Rupee, Account Aggregator & The Next Decade of Indian Banking

E-Rupee, Account Aggregator & The Next Decade of Indian Banking

E sakal

Updated on

Cybersecurity and Customer Trust in India’s Digital Banking Era

पुरूषोत्तम बेडेकर

psbedeker21@gmail.com

भली मोठी लेजर बुकं, त्‍यामध्‍ये दैनंदिन व्यवहारांच्‍या लिहून केल्या जाणाऱ्या नोंदी आणि आता आपल्या तळहातावर मोबाइलवर क्लिक करून क्षणार्धात केले जाणारे व्यवहार. असा मोठा पल्‍ला बँकिंग क्षेत्राने गाठला आहे. आता ‘जेन झी’ आणि ‘मिलेनियल’ पिढी बँकांमध्‍ये फार क्वचित जाते. देशाची अर्थव्‍यवस्‍था निरंतर वृद्धिंगत होत असताना, बँकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे देशाच्‍या आर्थिक प्रगतीमध्ये बँका एक शक्तिशाली साधन बनत आहेत. आगामी दशकांत बँकांच्या संभाव्य परिवर्तनाचा केलेला हा ऊहापोह.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com