Warren Buffett
sakal
दिवाळीच्या फराळाचे गोड, चमचमीत पदार्थ खाताना एकीकडे तब्येतीचे, वाढत्या वजनाचे विचार मनात येत होते आणि नेमकं त्याचवेळी जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्या खाण्याच्या सवयींविषयी एक लेख वाचनात आला. बफेट यांनी त्यांचा ९५ वा वाढदिवस नुकताच साजरा केला.