Dubai Gold Import: दुबईतून सोन्याची आयात वाढणार! स्वस्त सोनं आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Impact of Dubai gold import on Indian jewellery market: अमेरिका-इरण युद्धाच्या झळा जगभरात बसत असताना आता दुबईतून सोनं आयातीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने टॅरिफ रेट कोटा (TRQ) प्रणालीद्वारे सोन्याच्या आयातीवर शुल्क सवलतीत वाढ केली आहे.
Big Boost for Gold Imports! India Eases Rules for Cheaper Dubai Gold

Big Boost for Gold Imports! India Eases Rules for Cheaper Dubai Gold

eSakal

Updated on

why gold import from Dubai is increasing: सध्या पश्चिम आशियात सुरू आलेल्या अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोन्याच्या आयातदारांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने भारत-यूएई मुक्त व्यापार करार (CEPA) अंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी जारी करण्यात येणाऱ्या टॅरिफ रेट कोटा (TRQ) परवान्यांची अंतिम मुदत वाढवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com