
"Financial misconduct and overspending highlight an alarming case of economic boundary violation."
Sakal
-किरांग गांधी, अनुभवी आर्थिक मेंटॉर
रा वणाकडे सामर्थ्य, संपत्ती आणि विद्या होती, तरीही तो पराभूत झाला. रामाकडे साधेपणा, शिस्त आणि अचूक रणनीती होती, त्यामुळे तो विजयी झाला. आजच्या आर्थिक जीवनात बहुतांश गुंतवणूकदार नकळत रावणाचा मार्ग अवलंबतात. लोभ, उंची जीवनशैली आणि शॉर्टकटच्या मागे धावतात; पण खरे आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर श्रीरामाची मूल्ये अवलंबणे आवश्यक आहे.