Elon Musk IPO
Sakal
SpaceX : न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्क अव्वल स्थानी असताना, त्यांची कंपनी स्पेसएक्स (SpaceX) आता जगातील सर्वात मौल्यवान खासगी कंपनी ठरण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. यातच आता इलॉन मस्क यांची कंपनी शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या स्पेसएक्सचा IPO 2026 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.