Elon Musk News: मस्क यांचे एकाच दिवसात 7.1 लाख कोटींचे नुकसान! कारण काय? आता जगातील सर्वात श्रीमंत कोण?

Elon Musk Suffers Massive Wealth Loss: टेस्ला आणि स्पेसएक्सच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे एलन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात 79.7 अब्ज डॉलरची घट झाली. या घसरणीमागे नेमकी कोणती कारणे आहेत? कोण आहे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? पाहा
Elon Musk News

Elon Musk Loses $79.7 Billion in a Day as Tesla and SpaceX Shares Crash; Is He Still the World's Richest Person?

eSakal

Updated on: 

Why did Elon Musk lose $79.7 billion in one day: अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीचा मोठा फटका जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांना बसला आहे. 5 नोव्हेंबर रोजी टेस्ला आणि स्पेसएक्सच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत जवळपास 7.1 लाख कोटी रुपयांची घट झाली.

Loading content, please wait...