PF खातेदारांसाठी खुशखबर! कारण न देता मिळणार PFची संपूर्ण रक्कम? जाणून घ्या नवा नियम

EPFO 3.0 Major Change : पूर्वीप्रमाणे पीएफ खात्यातील संपूर्ण म्हणजेच 100 टक्के रक्कम काढण्याची सुविधा कायम राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत EPFO ने स्पष्टीकरण दिलं आहे.
EPFO 3.0 Major Change:

EPFO 3.0 Major Change:

esakal

Updated on

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO 3.0 अंतर्गत अनेक नवीन सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खातेदारांना त्यांच्या पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम कधीही तात्काळ काढण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे पीएफ खात्यातील संपूर्ण म्हणजेच 100 टक्के रक्कम काढण्याची सुविधा कायम राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत EPFO ने स्पष्टीकरण दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com