कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

EPS 2026 Pension Scheme: मासिक पेन्शन काढण्याचे जुने सूत्र आणि १० वर्षांच्या किमान सेवेचा अनिवार्य नियम अगदी पूर्वीसारखाच कायम राहणार आहे.
EPFO New Rules

EPFO New Rules

esakal

Updated on

Pension Calculation Formula: दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. २९ जूनपासून ईपीएफओच्या नियमांमध्ये मोठा ऐतिहासिक बदल झाला आहे. कामगार मंत्रालयाने ईपीएस १९९५ आणि १९७१ ची जुनी फॅमिली पेन्शन स्कीम बंद करून नवीन 'ईपीएस २०२६' लागू केली आहे. त्यामुळे जर एखाद्या खासगी कर्मचाऱ्याच्या नोकरीचा कालावधी १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल तर त्याला त्याचे अधिकचे फायदे मिळणार आहेत.

EPFO New Rules
Mumbai Rain: राज्यात पावसाचा कमबॅक! ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, पालघरसह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com