Mumbai Rain: राज्यात पावसाचा कमबॅक! ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, पालघरसह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून आयएमडीने पुढील ४ दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच आयएमडीने पुढील ४ दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा जारी करत ४८ तास सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com