Premium|Equity Mutual Funds:इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?

long term investment : भारताची अर्थव्यवस्था अत्यंत ताकदवान असून, ती पुढील ३० वर्षे वाढत जाणार असल्याने इक्विटी म्युच्युअल फंड हे कष्टाचा पैसा गुंतविण्यास व संपत्तीनिर्मितीसाठी अगदी योग्य ठिकाण आहे.
Is It the Right Time to Invest in Equity Mutual Funds?

Is It the Right Time to Invest in Equity Mutual Funds?

E sakal

Updated on

India’s Strong Economy: What Investors Should Do Now

के. पी. कृष्णन

wealthinkeight@gmail.com

गेल्या काही महिन्यांत आर्थिक नियोजनासाठी मला भेटलेल्या लोकांमधील बहुतेकांनी प्रामुख्याने दोन प्रश्न विचारले. म्युच्युअल फंडात गुंतवणूक ज्यांना अद्याप करायची आहे, त्यांनी विचारले, की आम्ही भारतीय इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करु शकतो का? दुसरा वर्गाने, म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक असणाऱ्यांनी विचारले, की आम्ही इक्विटी म्युच्युअल फंडातील आमची गुंतवणूक सुरू ठेवावी का? जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताचे स्थान, आपले सामर्थ्य आणि आपल्यापुढील आव्हाने, पुढील ३० वर्षांसाठी भारताची सज्जता योग्य आहे का आणि छोट्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या भांडवलाचे काय करावे, या प्रश्नांवर माझा दृष्टिकोन वाचकांना विशद करण्यासाठी मी हा लेख प्रामुख्याने लिहीत आहे.

एक यशस्वी गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस म्हणतात, की चांगली गुंतवणूक कंटाळवाणी असते. माझा हा लेख कंटाळवाणा वाटू शकेल, मात्र, तो गुंतवणूकदारांना त्यांचे भांडवल व संपत्ती वाढविण्यासाठी नक्कीच मदत करेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com