Premium|Exponential Moving Average EMA : ईएमए, आरएसआय आणि बोलिंजर बँड; प्रभावी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी समजून घ्या

RSI and Bollinger Bands : ईएमए, आरएसआय आणि बोलिंजर बँड यांच्या संयुक्त वापरातून कमी कालावधीच्या ट्रेडिंगसाठी प्रभावी स्ट्रॅटेजी कशी तयार करावी, तसेच योग्य खरेदीचे संकेत कसे ओळखावेत याचे मार्गदर्शन.
Exponential Moving Average EMA

Exponential Moving Average EMA

esakal

Updated on

स्वाती देशपांडे - shabdapremi@gmail.com

मागील लेखात आपण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये ‘मूव्हिंग ॲव्हरेज’ म्हणजे काय, त्याचे प्रमुख प्रकार कोणते आणि त्यांचा वापर कुठे केला जातो याची माहिती घेतली होती; तसेच ‘सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज’ अर्थात ‘एसएमए’ पद्धत वापरून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपयुक्त अशी एक स्ट्रॅटेजी चार्टवर पाहिली होती. आता आपण ‘एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज’ अर्थात ‘ईएमए’चे उपयोग समजून घेऊ या.

क्स्पोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज अर्थात ‘ईएमए’मध्ये बाजारभावातील ताज्या बदलांना अधिक वेटेज दिले जाते. त्यामुळे कमी कालावधीच्या ट्रेडिंग किंवा स्विंग स्ट्रॅटेजीमध्ये ‘ईएमए’ विशेष प्रभावी ठरते. ‘ईएमए’वर आधारित पहिली स्ट्रॅटेजी आहेः २०-५० ‘ईएमए’, ‘आरएसआय’ आणि बोलिंजर बँडची संयुक्त स्ट्रॅटेजी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com