

FD Rule
Sakal
Investment Rules : गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवी (FD) हे नेहमीच सुरक्षित आणि हमीचा पैसा मिळवून देणारी गोष्ट आहे. FD लोकांना जास्त आवडते कारण यात कमी कालावधीसाठी चांगले व्याज मिळते आणि गरज पडल्यास पैसे काढता येतात. त्यामुळे FD मध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो.