

Car Loan Interest Rates
ESakal
आजकाल कार ही केवळ सोयीची गोष्ट राहिलेली नाही, तर ती अनेक लोकांसाठी गरज आहे. बरेच लोक अजूनही स्वतःची कार घेण्याचे स्वप्न पाहतात. वाढत्या किमतींमुळे कार खरेदी करणे प्रत्येकासाठी सोपे नाही. कार लाखो रुपये किमतीच्या असतात. म्हणूनच बहुतेक लोक कार खरेदी करण्यासाठी बँकांकडून कार कर्जाचा अवलंब करतात.