Premium|Foreign Investment : परदेशी शेअरमध्ये गुंतवणूक योग्य की अयोग्य?

Global Markets Risk : परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेकांना आकर्षण वाटते. परंतु, ही संधी जितकी आकर्षक वाटते; तितकीच ती जोखमीचीदेखील आहे.
Investing Abroad: Diversification, Currency Risk, and Taxation Factors

Investing Abroad: Diversification, Currency Risk, and Taxation Factors

E sakal

Updated on

Should You Invest in Global Markets? A Complete Guide for Indians

सतीश दिंडोकार

s.dindokar@gmail.com

भारतीय अर्थव्यवस्था सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. तिच्या वाढीचा फायदा घेण्यासाठी अनेक गुंतवणूक पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. मग असे असताना परदेशात गुंतवणूक करणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. या पर्यायाचे विशेष आकर्षण वाटत असताना, त्यात गुंतवणूक करताना काही महत्त्वाचे पैलू जाणून घेणे गरजेचे आहे.

परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेकांना आकर्षण वाटते. परंतु, ही संधी जितकी आकर्षक वाटते; तितकीच ती जोखमीचीदेखील आहे. या गुंतवणूक पर्यायाविषयी सविस्तर माहिती घेऊन, आपली जोखीमक्षमता, यावर होणारी करआकारणी अशा अनेक बाबी लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केली, तर ती लाभदायक होऊ शकते. या पर्यायाविषयी सविस्तर माहिती

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com