जुलै २०२५ च्या सुरुवातीपासूनच अनेक मोठे नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते बँकिंग सेवांपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल समाविष्ट आहेत. १ जुलैपासून कोणते नियम बदलत आहेत ते जाणून घेऊया.