अदानींविरुद्धचा खटला मिटणार, अमेरिकन सरकारशी तडजोड; १,७२,७८,२०,००० रुपये दंड भरणार

उद्योजक गौतम अदानी यांच्या विरोधात दाखल केलेला खटला तडजोडीने मिटवण्यास अमेरिका सरकारने संमती दिली आहे. गुरुवारी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे.
Gautam Adani
Gautam Adani esakal
Updated on

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले उद्योजक गौतम अदानी यांच्या विरोधात दाखल केलेला खटला तडजोडीने मिटवण्यास अमेरिका सरकारने संमती दिली आहे. भारतातील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कंत्राटे मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप लपवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा दावा या खटल्यात करण्यात आला होता. गुरुवारी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com