Gautam Adani: गौतम अदानींच्या संपत्तीत जबरदस्त उसळी! 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये एन्ट्री; 'या' उद्योगपतीला दिली टक्कर

Gautam Adani surpassing Bill Gates in world billionaire rankings: गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात सुमारे ७.१६ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ५९,००० कोटी रुपयांची भर पडली आहे.
Gautam Adani enters 100 billion dollar club

Gautam Adani enters 100 billion dollar club

esakal

Updated on

Gautam Adani net worth: भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत अलीकडच्या काळात मोठी वाढ पाहायला मिळाली. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार अदाणींची नेटवर्थ सुमारे १०६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत १७ व्या स्थानावर आले होते. संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी यांनी बिल गेट्स यांनाही मागे टाकले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com