

Israel Iran Conflict Shakes Global Share Markets
Esakal
अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याला धोका निर्माण झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने जागतिक शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. या युद्धामुळे अनेक देशांचा कच्च्या तेलाचा तसेच नैसर्गिक वायूचा पुरवठा रोखला जाऊ शकतो, या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर दिला आहे.