

Jalgaon
esakal
जळगाव: अमेरिका व इराणचे थांबलेले युद्ध, भारताने सोने, चांदीच्या आयातीवर लावलेले आयात शुल्क याचा परिणाम म्हणून भारतात धातूच्या वस्तूंची कमी प्रमाणात आयात होते. यामुळे सोने, चांदीच्या भावात तीन दिवसांपासून घट होत आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्यात साडेचार हजारांची, तर चांदीत १३ हजारांची घसरण झाली.