पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Latest Gold Silver Rates सोमवारी सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅम २०० रुपयांनी वाढले होते तर चांदी प्रती किलो ३ हजारांनी वाढली होती. मंगळवारीही सोने-चांदीच्या भावात किरकोळ वाढ दिसून आली.
Gold Rate Today

Gold Silver Rate

sakal 

Updated on

इराण अमेरिका युद्धामुळे गेल्या १० दिवसात पेट्रोल-डिझेलसह सीएनजीच्या दरात मोठी वाढ झालीय. दरम्यान, आता सोन्याच्या भावातही चढ उतार दिसून येत आहेत. सोमवारी सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅम २०० रुपयांनी वाढले होते तर चांदी प्रती किलो ३ हजारांनी वाढली होती. मंगळवारीही सोने-चांदीच्या भावात किरकोळ वाढ दिसून आली. रुपयाची घसरण थांबून डॉलरच्या तुलनेत मूल्य वधारल्यानं आणि कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्यानं सोन्याची भाववाढही नियंत्रणात आहे. Gold Prices Rise Again Check Latest Rates In Your City

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com