सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Gold Silver Rates Today मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बाजार उघडताच चांदी प्रति किलो ११ हजार ५०० रुपयांनी तर सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ५ हजार ५०० रुपयांची वाढ झाली होती.
Gold Price Drop India

Massive Drop in Gold and Silver Prices

esakal

Updated on

मध्य पूर्वेतील संघर्ष सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं चित्र होतं. दरम्यान, सोन्या चांदीचे भावही अचानक गडगडले होते. मात्र या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात वाढ दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बाजार उघडताच चांदी प्रति किलो ११ हजार ५०० रुपयांनी तर सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ५ हजार ५०० रुपयांची वाढ झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com