Gold Market: ‘गोल्ड क्रॅश’ कशामुळे?

Gold Crash Explained What Is Behind the Sudden Price Fall: सोन्याच्या बाजारात अचानक भूकंप! दर कोसळण्यामागे डॉलर की जागतिक आर्थिक घडामोडी?
Why Is Gold Price Falling Understanding the Major Reasons Behind the Latest Gold Market Crash and Investor Concerns

Why Is Gold Price Falling Understanding the Major Reasons Behind the Latest Gold Market Crash and Investor Concerns

sakal

Updated on: 

-गौरव बोरा, गुंतवणूक सल्लागार

जागतिक बाजारपेठेत सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वाधिक विश्वासार्ह पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याला आणि चांदीला सध्या मोठ्या घसरणीचा सामना करावा लागत आहे. विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर सोन्याच्या भावात आतापर्यंत सुमारे ३२ टक्के, तर चांदीच्या भावात आतापर्यंत तब्बल ६५ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला, तरी त्यामागील जागतिक आर्थिक घडामोडी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...