Gold, iPhone, Laptop Duty Free: परदेशातून ड्युटी-फ्री सामानाची मर्यादा वाढली! आता सोनं, मोबाइल, लॅपटॉपवर किती कस्टम्स माफी मिळणार?

Gold, iPhone, Laptop Duty Free : नव्या नियमांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, परदेशातून येताना जास्त किमतीचे वैयक्तिक सामान सहज आणता येणार आहे
Gold, iPhone & Laptop Duty Free: How Much Can You Bring to India Without Customs Tax?

Gold, iPhone & Laptop Duty Free: How Much Can You Bring to India Without Customs Tax?

eSakal

Updated on

Gold, iPhone, Laptop From Dubai :  परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने कस्टम्स आणि बॅगेज नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ‘Baggage Rules 2026’ आणि ‘Customs Baggage Regulations 2026’ अंतर्गत हे नवे नियम 2 फेब्रुवारी 2026 पासून लागू झाले आहेत. या बदलांमुळे प्रवाशांना अधिक किमतीचे सामान ड्युटी-फ्री आणण्याची मुभा मिळणार असून, प्रक्रिया देखील अधिक सोपी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com