सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, युद्धामुळे सोन्याचे भाव कमी होणार; तज्ज्ञांचा अंदाज

Gold Rates and Investment सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर ती भविष्यात आहे त्याची ठरू शकते त्याचबरोबर सोने दोन लाखांपर्यंत भविष्यात जाऊ शकतं असा विश्वास पीएनजीचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केलाय.
Gold Silver
Gold Silversakal media
Updated on

पीएनजी ज्वेलर्सने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहा हजार कोटी रूपये महसुलाचा ऐतिहासिक टप्पा पार केला असून, गुढीपाडव्याला कंपनीने १७० कोटी ७० लाख रूपयांची विक्री केली आहे. गेल्या वर्षा गुढीपाडव्याच्या तुलनेत त्यात ३८ टक्के वाढ झाली आहे. महसूल वाढीत सोन्याचा मोठा वाटा असून सोने विभागाच्या महसुलात वार्षिक ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्याचबरोबर हिरे आणि चांदीच्या विभागांनी अनुक्रमे ६१ टक्के आणि ११८ टक्के इतकी मजबूत वाढ दर्शवली आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com