Gold Price Drop India : पाच दिवसांत सोने 12,800 ने, चांदी 30 हजारांनी घसरली; आता पैसे कुठे गुंतवायचे? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला!

Why Gold Prices Are Falling in India Despite Global Geopolitical Tensions : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला आहे. मात्र, बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.
Gold Price Drop India

Massive Drop in Gold and Silver Prices

esakal

Updated on

सांगली : चार-पाच दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा (१० ग्रॅम) तब्बल १२,८०० रुपयांनी, तर चांदीही प्रतिकिलो ३० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे आखाती भागात युद्धजन्य परिस्थिती असतानाही सोन्याचे दर (Gold Price Drop India) कमी होत आहेत. शेअर बाजारही घसरत आहे, असा दुर्मीळ योग अनेक दिवसांनी पाहायला मिळत आहे. सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी दुकानांकडे वळत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com