सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! खरेदीचा विचार करताय? आधी आजचे शहरनिहाय भाव पाहाच

Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात घसरण सुरू होती. मात्र या आठवड्यात सोने चांदीच्या भावात चढ ऊतार दिसून येत आहेत. आता पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
Gold Rates Today

Gold Rates Today

Esakal

Updated on: 

गेल्या दोन आठवड्यात सोन्याच्या भावात मोठे चढ उतार होताना दिसतायत. सोन्याच्या घसरणीला ब्रेक लालगा असून आता भावात पुन्हा वाढ झाली आहे. आज शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे भाव वाढले आहेत. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २८ हजार ५६० रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १७ हजार ८६० रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसत आहे.

Loading content, please wait...