Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

Impact of US-Iran War on Gold and Silver Prices : अमेरिका-इराण युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.
gold price fall during war 2026

gold price fall during war 2026

esakal

Updated on

जळगाव : अमेरिका -इराण युद्धाचा भडका उडाल्यानंतर गॅस सिलिंडरसह वस्तू महागल्या. दुसरीकडे सोने, चांदीच्या भावात युद्धाच्या कालावधीत मात्र चांगलीच घसरण (Why Gold Prices Are Falling Instead of Rising) झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दोन, तीन वर्षांपूवी युक्रेन-रशिया युद्धात सोने, चांदीच्या भावात वाढ झाली होती. आता मात्र अगदी विरुद्ध घडतेय. यामुळे गुंतवणूकदारही चक्रावले असून, नेमके काय करावे, अशा द्विधा मनःस्थितीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com