

Gold and Silver rate
Sakal
Gold Rate Today : बुधवारी सकाळी सराफा बाजार उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव ₹98 ने कमी झाले असून सध्या ₹12,148 प्रति ग्रॅम आहे, म्हणजेच प्रति तोळा सोन्याचे भाव 980 रुपयांपर्यंत कमी झाले. तर, 22 कॅरेट सोन ₹11,135 प्रति ग्रॅम आहे, ज्यात ₹90 ची घट झाली आहे, तर 18 कॅरेट सोन ₹9,111 प्रति ग्रॅम आहे, ज्यात ₹73 ची घट झाली आहे.