

gold silver rate
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Todays Gold Rate: मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण होताना दिसून येत आहेत. पावणेदोन लाखांच्या पुढे गेलेलं सोनं आता दीड लाख रुपयांच्याही खाली आलेलं आहे. विशेष म्हणजे रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सोनं चक्क १ लाख ४५ हजार ९७० रुपये प्रतितोळा इतकं खाली आलेलं आहे.