

Marriage Scheme
Sakal
Inter-Caste Marriage Scheme: सध्याच्या काळात भारतामध्ये लग्न करणे सोपे नाही. खर्च लाखोंमध्ये जातो आणि अनेकदा कुटुंबांना कर्ज किंवा उधार घ्यावे लागते. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, आंतरजातीय (इंटर-कास्ट) लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकारकडून थेट ₹2.5 लाखांची मदत देणारी एक योजना आहे.