

gold
esakal
Gold Monetization Scheme 2026: बचत किंवा गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीवर लोकांचा भरवसा असतो. मात्र एफडीवर कमी प्रमाणात रिटर्न मिळतात. आता केंद्र सरकार लवकरच एक नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना सोन्यावर चांगल्या परताव्याची आणि व्याजाची संधी मिळणार आहे.