Tobacco Tax Explained : सिगारेटचा झुरका होणार महाग! आजपासून मोदी सरकारकडून नवी कर प्रणाली लागू; किती द्यावा लागणार टॅक्स?

Gutkha And Cigarette To Get Costlier : सरकारने या उत्पादनांसाठी नवीन कररचना लागू केली असून तंबाखूजन्य उत्पादनांवर आता अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. तसेच पान मसाल्यावर नवीन कर लागू करण्यात आला आहे.
Gutkha And Cigarette To Get Costlier

Gutkha And Cigarette To Get Costlier

esakal

Updated on

Gutkha, cigarettes and pan masala prices to rise from February 1 : सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण त्यांना आजापासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. सरकारने या उत्पादनांसाठी नवीन कररचना लागू केली असून तंबाखूजन्य उत्पादनांवर आता अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. त्याचबरोबर पान मसाल्यावर हेल्थ आणि नॅशनल सिक्युरिटी सेस लागू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com