

HDFC Bank CEO Salary: How Much Will Anup Bagchi Earn? His Pay Package May Surprise You!
eSakal
Anup Bagchi Salary: देशातील मोठ्या खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (MD & CEO) जबाबदारी 27 ऑक्टोबरपासून अनूप बागची सांभाळणार आहेत. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी सर्वाधिक चर्चा होत आहे ती त्यांना मिळणाऱ्या वेतनाची.