HDFC Bank Chairman: कोण आहेत अतनू चक्रवर्ती? गुजरातचे माजी IAS ते HDFC बँकेचे चेअरमन आणि आता अचानक राजीनामा

HDFC Bank Chairman Atanu Chakraborty: माजी IAS अधिकारी अतनू चक्रवर्ती यांनी HDFC बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात HDFC बँकेचे शेअर एकदम कोसळले.
Who is Atanu Chakraborty? Ex-IAS Quits HDFC Bank Amid Controversy

Who is Atanu Chakraborty? Ex-IAS Quits HDFC Bank Amid Controversy

eSakal

Updated on

HDFC Bank Share Price: HDFC बँकेतील काही कार्यपद्धतींबाबत "नैतिक" मतभेद असल्याचे कारण देत, बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती यांनी चेअरमन आणि स्वतंत्र संचालक पदाचा काल राजीनामा दिला. कालच्या या घटनेनंतर आज सकाळीच शेअर बाजारात HDFC बँकेचे शेअर्स तब्बल 9% पर्यंत कोसळले. रिपोर्ट्सनुसार, बँकेच्या चेअरमनच पॅकेज कोट्यवधींचे असतानाही अतनु चक्रवर्ती यांचा राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com