HDFC नंतर आता 'या' बँकांनीही वाढवले व्याजदर! कर्जदारांच्या EMI मध्ये वाढ निश्चित; लोन घेणाऱ्यांना मोठा झटका

Bank loan EMI increase: एचडीएफसी बँकेने अलीकडेच आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट १० बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. या नवीन दरांमुळे ईएमआय पूर्वीपेक्षा अधिक महाग झाले आहेत.
Bank loan EMI increase

Bank loan EMI increase

ESakal

Updated on

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने अलीकडेच आपला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट ५-१० बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. परिणामी, एक वर्षाचा MCLR ८.३५% वरून ८.४०% पर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे, दोन वर्षांच्या कर्जांसाठी कमाल वाढ १० बेसिस पॉइंट्सची असून, तो आता ८.५५% झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com