HDFC Bank Minimum Balance : आता एचडीएफसी बॅंकेचाही खातेदारांना झटका ! खात्यात ठेवावा लागणार तब्बल 'इतका' मिनिमम बॅलन्स

HDFC Bank Minimum Balance : एकीकडे सरकारी बँका बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम काढून टाकत आहेत. त्याच वेळी, खाजगी बँका बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवत आहेत.
HDFC Savings Account Rule
HDFC Bank Minimum BalanceEsakal
Updated on

Summary

  1. एचडीएफसी बँकेने शहरी बचत खात्याचा किमान शिल्लक १०,००० रुपयांवरून २५,००० रुपये केला.

  2. हा नियम १ ऑगस्ट २०२५ नंतर नवीन बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना लागू होईल.

  3. शिल्लक कमी असल्यास बँक शुल्क वजा करेल, तर सरकारी बँका उलट हा नियम रद्द करत आहेत.

HDFC Savings Account Rule: आयसीआयसीआय बँकेप्रमाणे एचडीएफसी बँकेनेही ग्राहकांना झटका दिला आहे. बचत खात्यावर किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे. एचडीएफसी बँकेत आता १०,००० रुपयांऐवजी २५,००० रुपये ठेवावे लागतील. अन्यथा, बँक रक्कम कापू शकते. हा नियम १ ऑगस्ट २०२५ नंतर बचत खाते उघडणाऱ्या सर्व ग्राहकांना लागू होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com