hindsight bias in investing and financial decision making

hindsight bias in investing and financial decision making

esakal

Premium|Investment Psychology : आर्थिक गुंतवणुकीतील 'मला आधीच माहीत होतं' भ्रमाचा फटका; मानसिक सापळ्याचे परिणाम

hindsight bias in investing and financial decision making : ‘मला आधीच माहीत होतं!’ हा Hindsight Bias गुंतवणूकदारांसाठी धोकादायक मानसिक सापळा आहे. घटना घडल्यानंतर खोटा आत्मविश्वास वाढतो, चुका दिसेनाशा होतात आणि आर्थिक नुकसान वाढते. शिस्तबद्ध प्रक्रिया व नोंद ठेवणे हाच यावर उपाय आहे.
Published on

अभिजीत कोळपकर- abhijeetjk.ca@gmail.com

अनेकदा एखादी घटना घडली, की बरेच लोक हे असं होणार हे मला आधीच माहीत होतं, मला हेच वाटलं होतं.’ असे म्हणतात. नंतर बोलणं खूप सोपं असतं; मात्र माहिती असूनही आपण आधीच योग्य कृती का केली नाही, याचे काहीही उत्तर त्यांच्याकडे नसते. आर्थिक गुंतवणुकीबाबत असा मला आधीच माहीत होतं, हा पूर्वग्रह (Hindsight Bias) मोठे आर्थिक नुकसान करतो. अशा पूर्वग्रहांपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा लेख...

विप्रोचा स्टॉक पडणार हे तर मी सांगितलं होतं ना!’

‘कोविडनंतर मार्केट प्रचंड वाढणार हे मला आधीच ठाऊक होतं!’

‘सोनं लाखावर जाणार हे तर ठरलेलंच होतं!’

‘पेटीएमचा आयपीओ घेऊ नये, मला आधीपासून शंका होती...’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com