
How Middle class Budget : आजचं केंद्रीय बजेट जाहीर झाल्यानंतर यातील तरतुदींमुळं माध्यमांसह सर्वांच्याच तोंडी ज्या वर्गाची चर्चा सुरु झाली तो वर्ग म्हणजे मिडल क्लास. पण हा मिडल क्लास कसा ठरवला जातो तसंच या बजेटचा आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा काय संबंध आहे. हे आपण या बातमीतून जाणून घेऊयात.