1 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. निर्मला सितारमण हे त्यांचे 8 वे अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये त्या करासंदर्भात सुद्धा वेगवेगळ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, तुम्ही अजूनही आयकर परताव्याची प्रतीक्षा करत असाल, तर तुमच्या खात्यात पैसे कधी येऊ शकतात हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. ITR दाखल केल्यानंतर किती दिवसात रिफन्ड मिळतो हे करदात्यांना माहिती असले पाहिजे.